या समाधान शिबिराला मा. हिंगोले साहेब उपविभागीय अधिकारी वणी. तहसीलदार निखिल धुळधर साहेब आरोग्य विभाग.. पशुसंवर्धन अधिकारी अंजली पाटिल मॅडम तलाठी कोहक मॅडम, निकम साहेब, कृषी अधिकारी अनंतराव कान्हाके साहेब कृषी सहाय्यक पत्रे साहेब ग्रामपंचायत सचिव ठावरी साहेब सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते… या समाधान शिबिराचे सर्व नियोजन आमचे मंडल अधिकारी श्री.. नितीनजी बांगडे साहेब यांनी खुप परिश्रम घेउन केले… या शिबिराला गट विकास अधिकारी गज्जलवर साहेब व विस्तार अधिकारी जाधव साहेब यांनी भेट दिली… कार्यक्रमाची सुरवात तलाठी कोहाक मॅडम यांनी केले तर सर्व मार्गदर्शन बांगडे साहेब व कृषी सहाय्यक पत्रे साहेब यांनी केले या शिबिरात विद्यार्थ्यांना domicile certificate चे वाटप करण्यात आले सर्व दाखले कादून देण्यात आले..पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरण करण्यात आले शेकडो लोकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आले.. Mendholi येथे सर्व शेतकरी निराधार यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले अश्या शिबिराचे माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागण्यात मदत होते त्यामुळे अशी शिबिरे आयोजित करण्यात यावी… अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली… श्री बांगडे साहेब, सरपंच ग्रामसेवक तलाठी व सर्व कर्मचाऱ्यांनी शिबिर आयोजित करण्यात खुप मेहनत घेतली… गाँव कर्यांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले..




