वीर बापूराव शेडमाके जयंतीनिमित्त अभिवादन

0
94
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2097152;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

” वीर बापूराव शेडमाके जयंतीनिमित्त अभिवादन ”

तालुका प्रतिनिधी :

वणी : कायर येथे दि. १२ मार्च क्रांतीसुर्य वीर बापूराव शेडमाके यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त गुरुवार दि. १२ मार्च ला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रम महामानव भगवान बिरसा मुंडा स्मारक बसस्टॉप समोर कायर येथे माजी पोलीस पाटील महेशजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिवीर बापूराव शेडमाके यांच्या शौर्य, बलिदान व स्वातंत्र्य संग्रामातील कार्याची आठवण करून दिली.
त्यांच्या प्रेरणादायी जीवनातून समाजाला देशभक्ती, स्वाभिमान व एकतेची प्रेरणा मिळते.
असे मत सल्लागागरा आदिवासी समुदाय ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकिशोर अंबोरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला साधु मडावी, राम देशमुख, अमोल पेन्दोर, सुधाकर आत्राम, सुषमा सोयाम, मंगेश मडावी, रोशन मंडपाचे, बाळकृष्ण पेन्दोर, रामदास टेकाम, बेबी चांदेकर, कल्पना उदे, सेसीकला टेकाम, माया येडकाडे, शिलाताई देशमुख, शंकर सोयाम, प्रज्योत पेन्दोर, नितेश आत्राम, आशिष पेन्दोर, वाघुजी पेन्दोर, राहुल गुरनुले, विशाल निखोडे, महादेव आसावार, महादेव सोयाम, छत्रुगन चांदेकर, रामा चांदेकर व परीसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.