*राजकीय भुकंपाचे सौम्य धक्के कुणाचे घर पक्के……

0
333

●राजकीय भुकंपाचे सौम्य धक्के कुणाचे घर पक्के…
●राजकीय बड्या नेत्यांना हादरा…
वणी:राज्यातील निवडणुकीचे पडघम जसे वाजु लागले नि आरक्षण सोडत झाली व महिलांना आरक्षित जागा जास्त मिळाल्यापासून अनेक नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली जणू भुकंप आल्यागता सारखे. कुणी आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी व कुणाचे धोक्यात असल्याने सर्वजन आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून आदीवासी महिला आमच्या गोटात आहे.कुणाचे नाव चर्चिले जात आहे.आमची राजकीय मोट राजकिय भवसिंदु पार करेल.अशाक्षणी वणीचे मातब्बर बिजेपिचे श्री.विजयबाबु चोरडीया यांनी सोमवारी मुंबई येथे मा.उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे गटाचा धनुष्य बाण आपल्या हाती घेऊन राजकीय भुकंपाचा तिव्र झटका बिजेपिच्या घराला तडा देण्याचे काम माजी आमदार श्री. विश्वासभाऊ नांदेकर दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात असुन श्री.उमेश पोद्दार हे उबाठा चे व विजयबाबुचे निकटवर्ती हे कुठे जातील असे पडघम कानावर पडत आहे.विजयबाबुच्या गडाला लागलेले कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेशच्या मार्गावर असल्याने बिजेपिच्या नळाला रडायला आल्यागत झाली आहे.तरी वणी येथील राजकीय भुकंपाने अनेकाच्या राजकीय घराची पतझड होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वणीकर जनतेनी वर्तविली आहे.