धनराज निखाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

0
150

धनराज निखाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तालुका प्रतिनिधी

झरी जामणी : सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेले तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी तत्पर राहनारे धनराज भाऊ निखाडे यांचा आज वाढदिवस आहे. समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सत्यनिष्ठ व निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून लाभलेले धनराज भाऊ निखाडे यांची मोठी ओळख आहे.
समाजसेवा व सकारात्मक विचारांच्या माध्यमातून त्यांनी समाजात आपली वेगळी छाप सोडली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावातील मिञपरिवार, सहकारी तसेच सामाजिक मान्यवरांकडून त्यांना मन पुर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सर्व स्तरातून ” धनराज भाऊ निखाडे यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य व समाजकार्यत अधिक यश लाभो” अशा सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे.