अपक्ष जोमात पक्ष कोमात

0
100

“अपक्ष जोमात पक्ष कोमात”
प्रभाग क्रमांक 13 चे अपक्ष
उमेदवार
तालुका प्रतिनिधी
वणी – वणी नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले तसेच भावी नगरसेवकांचे नवचैतन्य निर्माण झाले.
प्रभाग क्रमांक 13 चे अपक्ष उमेदवार श्री प्रवीण अशोकराव डाहुले यांना मोठा प्रतिसाद मिळत असून तुम्हीच आमचे भावी नगरसेवक आपला नेता आपली ताकद आपल्या क्षेत्राचा विकास तडफदार दमदार नेता म्हणून प्रभाग क्रमांक 13 फार्म भरला असुन त्यांच्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
प्रवीण हा इतिहास निर्माण करेल असे वार्डातील जनतेचे मत आहे.
लहान पणा पासून शास्ञी नगर राहिलेले आणि एकमेव असे सगळ्या वार्डाची गल्ली ते दिल्ली माहिती असनारे व वार्ड क्रमांक 13 मध्ये सगळे मिञाची जाणीव असणारे किंवा ओळखी असणारे सगळ्यांचे लक्ष अपक्ष उमेदवार श्री प्रवीण अशोकराव डाहुले यांचें नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.