बोधीवन बुद्ध विहाराचे उद्धाटन समारंभ

0
173

बोधीवन बुद्ध विहाराचे उद्धाटन समारंभ……
तालुका प्रतिनिधी
वणी:-बुध्द विहार हे मानवी मुल्याची कार्यशाळा आहे.धम्माची रुजवात होऊन यातुन घडणारा मानव हा जनकल्याणासाठी आपले जिवन व्यतीत करत असताना आपल्या आदर्शाची प्रेरणा घेऊन तो समाजात वावरताना प्रज्ञा_शील_करुणा पंचशील -अष्ठशील आदर्श जिवन जगत असताना इतरांनी धम्माचे अनुकरण करावे यासाठीच विहाराची निर्मिती करण्यात येते.
नेरड-पुरड येथे बोधीवन बुद्ध विहाराचे उद्घाटन आणि बुद्धरुप प्रतिष्ठापना समारंभ दी.२६/१०/२०२५ला वेळ सकाळी १२वाजता बोधीवन बुद्ध विहार पटांगण नेरड-पुरड या.वणी जि.यवतमाळ कार्यक्रमाची रुपरेषा बुद्ध वंदना-धम्म प्रवचन सर्व विधी पुज्य.भदंत धम्मसारथी व भिक्खू संघ यांच्या हस्ते सकाळी १०ते १२वाजता पर्यंत परी संवाद अध्यक्ष पुज्य.भदंत धम्मसारथी प्रमुख पाहुणे डॉ.सिद्धार्थ गायकवाड सहायक आयुक्त समाजकल्याण-चंद्रपुर,धनराज वंजारी आयुक्त जि.एस.टी.नागपुर डॉ.स्निगधा सदाफळे पाली विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय -चंद्रपुर,संजय वासनिक बोधीवनचे वास्तुकार,अॅड.सोनिया गजभिये नागपूर, नितिनकुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी -वणी, किशोर गझलवार गटविकास अधिकारी पं.स-वणी माधवराव शिंदे ठाणेदार पोलिस स्टेशन -शिरपुर एस.आर.तेलतुंबडे प्राचार्य औ.प्र.संस्था-झरी,शेख साहेब उपकार्यकारी अभियंता-झरी, कांबळे साहेब साहाय्य अभियंता -मुकुटबन सहभोजनाचा ५वाजता सर्वांनी घेऊन सायंकाळी प्रबोधनाचा संगितमय मैफील सादरीकरण संभाजी ढगे (जिवती) महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक व आम्रपाली खराटे(पुसद)या संगितमय कार्यक्रमाचा आस्वाद सर्व वणी-झरी-मारेगाव गावकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आयोजन समितीने नम्र आवाहन केले आहे.