अविनाश बुधकोंडावार यांना मातृशोक…

0
68

अविनाश बुधकोंडावार यांना मातृशोक….
वणी-वणी येथील पद्मशाली समाजाचे माजी अध्यक्ष अविनाश मारोतराव बुधकोंडावार यांना दिनांक 17/11/2025 रोजी मातृशोक झाला.अविनाश बुधकोंडावार यांची आई सौ.प्रेमिला मारोती बुधकोंडावार याचे प्रदिर्घ आजारामुळे 70वर्षी निधन झाले.त्यांच्या मुत्युपश्चात त्यांचे पती मोठा मुलगा, दोन मुली,जाव ई आणि नातवंड असा मोठाआप्त परिवार आहे.