कायर -आज जागतिक आदिवासी दिना निमित्त संपूर्ण जगात दि,९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो, वणी – तालुक्यातील कायर येते, आदिवासी समाज बांधवांनी गावात राॅली काढून जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला, सर्वप्रथम भिमालपेन देवस्थान येथून राॅली काढण्यात आली, ती राॅली गावभर फिरवण्यात आली, या कार्यक्रमाला नंदकिशोर अंबोरे, साधु मडावी, राम देशमुख, अमोल पेंदोर, सुधाकर आत्राम, सुशमा सोयाम, मंगेश मडावी, रोशन मंडपाचे, बाळकृष्ण पेंदोर, रामदास टेकाम, बेबी चांदेकर, शेशिकला बाई टेकाम, शिलाताई देशमुख, महेश
जी देशमुख केशव सोयाम, व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर अंबोरे यांनी करतांना जननायक बिरसा मुंडा हे भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते, आपण सर्वांनी देशप्रेम जोपासल पाहिजे, आणि सातंत्र सैनिकांचा आदर केला पाहिजे, तसेच आपण सगळ्यांनी आदिवासी लोकांचा तसेच आपण आपल्या संस्कृतीचा वारसा घेऊन समाजा समोर गेलो पाहिजे असे अनमोल मार्गदर्शन नंदकिशोर अंबोरे यांनी केले, या कार्यक्रमाचे शेवटी आदिवासी सामुहिक नृत्य सादर करून शेवट करण्यात आला,