लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी समस्त ग्रामवासी व मित्र मंडळी यांच्या वतीने सन्मानार्थ नागरी सत्कार समारंभ

0
130

लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी समस्त ग्रामवासी व मित्र मंडळी यांच्या वतीने सन्मानार्थ नागरी सत्कार समारंभ
तालुका प्रतिनिधी:

वणी: स्वप्न उराशी बाळगून जीध्दीने पेटलेल्या काहाण्या आपण वाचतो, पण अशीच आकाशाला गवसणी घातलेल्या श्री, बुद्धिवान बिंबिसार निखाडे ,
कहाणी वणी तालुक्यातील कायर या गावातुन आलेल्या शेतकरी पुत्राने Dysp होण्याचे स्वप्न पूर्ण केले असून फिनीक्स पक्षा सारखे ही फीनीक्स एकॅडेमी बुद्धिवान ने निर्माण केली असुन मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे.
वणी हा इंग्रज राजवटीत जिल्हा होता, ब्लँक डायमंड म्हणून सर्वदूर या शहराची ओळख आहे.
तसेच कोळसा खाणी मुळे उष्ण शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
उष्ण शहर इंग्रजांना भावत नसल्याने त्यांनी थंड हवेचे ठिकाण राम्य धबधबा असलेले कायर तहसील येथे जात असे, तेथील लोक निडर असुन या गावाला कायर हे नाव पडले हे एक कोडच आहे, आजही या ऐतिहासिक गावाची ओळख त्यांच्या पाऊलखुणा तशाच इतीहासाचे स्मरण करून देते, बिंबिसरचा पुञ जेव्हा सर्वञ नाव लौकिक करतों तेव्हा आपोआपच नजर स्थीरावते
बुद्धिवान हा बिंबिसरचा पुञ आहे,
मा.श्री. बुद्धिवान शोभा बिंबिसार निखाडे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत पोलीस उपनिरीक्षक (Acp/ Dysp) पदावर नियुक्ती झाल्या बद्दल तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी व समस्त ग्रामवासी यांच्या वतीने त्यांचा सन्मानार्थ नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, श्री सुरेश दळवे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, उद्घाटक मा श्री संतोष मनवर साहेब ठाणेदार शिरपूर, प्रमुख अतिथी श्री नागेश धनकसार सरपंच कायर, रामाजी गोंडलावार माजी सरपंच कायर, श्री गजानन विधाते, श्री प्रमोद वासेकर, श्री पुरुषोत्तम आवारी , मेश्राम साहेब ( ग्रामविकास अधिकारी कायर) व कायर ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम दि २७ फेब्रुवारी रोजी कायर येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन तांचे मित्र मंडळी श्री अनिल इसरवार, रोशन मंडपाचे, नंदकिशोर अंबोरे, आकाश धाबेकर, सौरभ चार्लेकर, मारोती मामीडवार, राहुल येनगंटीवार, विकास मुद्दमवार, राकेश मामीडवार, अजय पिटलावार, राहुल लांडे, रितेश मंथनवार, हितेश गोडे, आदर्श लोनबले.राहुल लांडे , करण वाघमारे,कुनाल गिरी, राकेश शिंगीडवार, प्रतिक थेरे, विलास गौरकार, साहिल शेख, सुजल चांदेकर, सुरेंद्र लांडे, अनुप देठे, अजय पिटलावार यांच्या वतीने करण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अतुल पंधरे (सर) यांनी केले , आभार प्रदर्शन करतांना
ज्यांची स्वप्ने दमदार असतात
त्यांनाच ध्येय प्राप्ती होते….
फक्त पंख असुनही काहीही फरक पडत नाही
जिद्दी मुळे उडान सफल होते, असे बोलून श्री अतुल पंधरे (सर) यांनी कार्यक्रमाचा सांगत केला.