मा श्री बुद्धिवान बिंबिसार निखाडे यांचा वडजापुर येथे भव्य सत्कार
तालुका प्रतिनिधी
वणी ; यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात येणाऱ्या वडजापूर या छोट्याशा गावात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत पोलीस उपनिरीक्षक (Acp/ Dysp) होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे मा श्री बुद्धिवान बिंबिसार निखाडे त्यांच्या या यशाचे सर्वश्र कौतुक होत आहे.
मा श्री बुद्धिवान शोभा बिंबिसार
निखाडे हे 2025 रोजी घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होणारे ते विदर्भातून एक मेव व्यक्ती आहे.
मा श्री बुद्धिवान शोभा बिंबिसार निखाडे याचे (Acp/Dysp) होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्या बद्दल संपूर्ण ग्रामवासी वडजापूर यांच्या हस्ते त्यांचा आई/ वडील यांच्या सह त्यांच्या सत्कार करण्यात आला.
मा श्री बुद्धिवान बिंबिसार निखाडे यांचा यशा मुळे संपूर्ण कायर परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.
दि, 28 फेब्रुवारी 2025 रोजी हा सत्कार सोहळा घेण्यात आला.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी श्री दिपक ठाकरे ( पोलीस पाटील वडजापूर) श्री आशिष ठाकरे, प्रफुल ठाकरे, सुभाष मानवर, श्री भाऊराव कोडोपे, श्री सुरेश पाटील, आशिष बांधुरकार, शञुदास मडावी, श्री चंदु लभाने, श्री नंदकिशोर अंबोरे ( सदस्य ग्राम पंचायत कायर) श्री भारत निखाडे, प्रविण डोहे, अमित महल्ले, राजु चव्हाण, नितीन सोनेकार, शंकर डोहे, अमोल माहाकुलकार, निखिल गोवारदिपे, अशोक टेकाम, प्रदिप डाहुले, सुरज मुकके व समस्त ग्रामवासी वडजापूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




