मा श्री केशवराव डोमाजी वरखडे साहेब
( संपादक साप्ताहिक बिरसा संदेश)
आपणास वाढदिवसा निमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐🍬🍬🍬🍬🍬🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
वणी : सामाजिक, सांस्कृतिक व पञकारितेच्या क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेले तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी तत्पर राहनारे मा श्री केशवराव डोमाजी वरखडे साहेब यांचा आज वाढदिवस आहे.
समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवणारे, चिमुर जिल्हाच्या निर्मीतीसाठी सतत प्रयत्न करणारे, सत्यनिष्ठ आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिञपरिवार, सहकारी तसेच सामाजिक व पञकारितेतील मान्यवरांकडून त्यांना मन: पुर्वक शुभेच्छा दिल्या जात आहे.
सर्व स्तरातून ” मा श्री केशवराव डोमाजी वरखडे साहेब यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाजकार्यत अधिक यश लाभो” अशा सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.




