कायर येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

0
58

कायर येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी
तालुका प्रतिनिधी

वणी : वणी तालुक्यातील कायर येथे महामानव भगवान बिरसा मुंडा
जयंती उत्साहात साजरी केली.
कार्यक्रमाला कायर येथील सरपंच नागेश धनकसार, कुंदन टोंगे, वाघोजी हिरामण पेंदोर प्रेरणास्थान महेश देशमुख ( पाटील) संचालक, नंदकिशोर अंबोरे ट्रस्ट चे अध्यक्ष, साधु मडावी उपाध्यक्ष, राम देशमुख उपाध्यक्ष, अमोल पेंदोर सचिव, सुधाकर आञाम सहसचिव, बाळकृष्ण पेंदोर सदस्य, रामदास टेकाम सदस्य, मंगेश मडावी सदस्य, रोशन मंडपाचे सदस्य, शिलाताई देशमुख सदस्य, माया येडकाडे सदस्य, शसीकला टेकाम सदस्य, शुष्मा सोयाम सदस्य, बेबीताई चांदेकर सदस्य, कल्पना उदे सदस्य, ईश्वर मडावी, आकाश सोयाम, आशिष पेंदोर, प्रज्योत पेंदोर, सुरेश मडावी, अतिश सोयाम, नंदकुमार पेंदोर, नितेश आञाम, वागूजी पेंदोर, रामाजी चांदेकर, शञुघन चांदेकर, कैलास उदे, नारायण चांदेकर, तसेच आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला भगवान बिरसा मुंडा जीवन कार्यावर भाषन गीत सादर केले.
आदिवासी समाजासाठी नोव्हेंबर महिन्याला गौरवाचा महिना म्हणून ओळखले जातात.
८ नोव्हेंबर: राघोजी भांगरे जयंती
१५ नोव्हेंबर: क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती
२६ नोव्हेंबर: आदिम जमातीचे क्रांतीकारक शामा दादा (कोलाम) जयंती
२६ नोव्हेंबर: संविधान दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर
या सर्व स्मृतीदिनाचे अभिमानाने स्वागत केले जाते.
कायर येथील कार्यक्रमाने आदिवासी समाजाच्या इतिहासाची व गौरव शाली परंपरेची उजळणी सामाजिक एकात्मता व सांकृतीक अभिमानाला नवी ताकद दिली असे आदिवासी समुदाय ट्रस्ट चे अध्यक्ष श्री नंदकिशोर अंबोरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.