शेतकऱ्यांचा बाहुबली नेता या, राजेश टिकैत अकोल्यात….

0
125

◆शेतकऱ्यांचा बाहुबली नेता मा.राजेश टिकैत अकोल्यात….
◆शेतकरी लुटवापसी संवाद सभा…
वणी (वार्ताहर):भारत krushi pradhan देश आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे असुन देशातील भांडवलदार वर्ग हा अजगारा सारखा शेतकऱ्यांना गिळंकृत करु पाहत आहे शेतीला मिळणाऱ्या पिककर्जा विषयीचे बँकेचे धोरण,जाचक अटी व शर्तीच्या पायी चपला झिजत,उभा असलेला शेतकरी, कोरडवाहू जमीन,निसर्गाच्या भरोशावर शेती करु पाहणारा या देशातील शेतकरी इतका हतबल कसा,दरडोई उत्पन्न कमी,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाहीत, नापिकी, कर्जबाजारी पणामुळे वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे-मुलींचे शिक्षण, आरोग्य, लग्न ,या इतरही भेडसावणाऱ्या प्रश्ना ला समोर जात असताना शेतकऱ्यांची हमी न घेणारे इथले राजकीय पक्ष शेतीविषयक उद्योग क्षेत्रातील धोरण,हे बड्या उद्योग पतीला वाट मोकडी करुन देणारा केंद्रातील पक्ष हा जेव्हा हिटलरी रुप धारण करून जेव्हा शेतकऱ्यांचे दमन कारी धोरण राबवितो तेव्हा दमनकारी धोरणाला शमविणारा शेतकऱ्यांचा बाहुबली नेता मा.राजेश टिकेत “शेतकऱ्यांची लुट वापसी” संवाद सभा दिनांक १९/९/२०२५ रोज शुक्रवार अकोला येथे स्वःनामदेवराव पोहरे सभागृह वेळ सकाळी १०ते दुपारी३पर्यंत होणार असून या सभेला श्री.प्रकाश पोहरे,संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष किसान बिग्रेड,श्री.बच्चुभाऊ कडू ,प्रहार संघटना, शेतकरी चळवळीत,सामाजिक संघटनेत,राजकीय पक्षात,काम करणाऱ्या सर्वानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.