महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत विधान मंडळ समिती अंतर्गत कामाची पाहणी

0
116
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;

महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत विधान मंडळ समिती द्वारे कामाची पाहणी

वणी – कायर येते माहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम पंचायत यांनी मोक्ष धाम येते वृक्ष लागवडीचे काम रोजगार हमी योजने अंतर्गत केले होते, या कामांची पाहणी करण्यासाठी दि, १२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य विधान मंडळ समिती द्वारे पाहणी करतांना मा. आ श्री सुधाकरजी अडबाले, मा. आ श्री दाते साहेब, मा.आ श्री नाईक साहेब, मा.हिंगोले साहेब उपविभागीय अधिकारी वणी, मा. धुळधर साहेब तहसीलदार वणी,मा.गज्जलवार साहेब गटविकास अधिकारी वणी, मा सरपंच नागेश धनकसार, नंदकिशोर अंबोरे ग्रा पं सदस्य, डोहे साहेब ग्राम महसूल अधिकारी, जे डी मेश्राम ग्रामपंचायत अधिकारी, चतुर मॅडम सहाय्यक कृषी अधिकारी, कुंदन टोंगे, देविदास पुलेवार रोजगार सेवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.