मुकूटबन पोलीसांनी अवैध रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या

0
141

मुकूटबन पोलीसांनी अवैध रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या
तालुका प्रतिनिधी
झरी : दिनांक १३/१२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन मुकुटबनचे पो.हे.कॉ .विनोद नागरगोजे थाना गोपनिय माहीती मिळाल्यावरूण पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहीतीच्या आधारावर ग्राम नेरड देथे नाकाबंदी करण्यात आली स्यादरम्याण TATA MOTORS कंपनीचा TIPPER वाहण कमाक MH.03-CV-1790 माये अवैधरित्या विना परवाना के बास रेतीची वाहतुक करित असताना मीळून आल्याने तो जापा करूण ताब्यात घेतला असून पवन विलास कार्लेकर वय ३३ वर्ष रा. कोढा, तामावती जिचंद्रपूर याच्यावर कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता, २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे साहेब, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुटबन पोलीसांनी केली आहे.