वैभवशाली भावी नगरसेवक

0
139

*वैभवशाली भावी नगरसेवक
तालुका प्रतिनिधी..
वणी-वणी नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम जसे वाजु लागले तसेच उमेदवाराचे भावी नगरसेवकाचे नवचैतन्य निर्माण झाले आहे.वणी प्रभाग क्रमांक 11मधील जनतेच्या मनातील भावी नगरसेवक म्हणून वैभव राजेंद्र दहेकर यांना मोठा प्रतिसाद मिळत असून तुम्हिच आमचे भावी वैभवशाली नगरसेवक आपला नेता,आपली ताकद, आपल्या क्षेत्राचा विकास उच्च शिक्षित एम.एस.सी.बि.एड.युवा तडफदार दमदार नेता म्हणून प्रभाग क्रमांक 11मधे फार्म भरणार असुन त्यांच्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.तरी नगरसेवक म्हणून वैभव वैभवशाली इतिहास निर्माण करेलच असे वार्डातील जनतेचे मत आहे.येत्या 2 डिसेंबर 2025ला याचा निकाल लागणार असुन तत्पूर्वी नगरसेवकांची मोट बांधणी चालू असुन नवतरुणान मध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.